¡Sorpréndeme!

Solapur | पालकमंत्री म्हणजे काय बाजारातला भाजीपाला आहे काय ?, दत्तात्रेय भरणे भडकले | Sakal Media

2022-05-29 222 Dailymotion

Solapur | चार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, ही माझ्यासाठी शोकांतिका आहे - दत्तात्रेय भरणे | Sakal

सोलापूरचा मी पालकमंत्री आहे. मला वेदना आणि दुःख होतं. या शहराला चार चार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, ही माझ्यासाठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.